JILHA VARTA – Jantecha Avaaz https://jilhavarta.com/ Kilha varta is a news website which shows latest information happening in Mahrashtra Fri, 16 Feb 2024 15:19:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 230784856 केडीएमसीचा गलथान कारभार ,चाव्या मिळाल्या मात्र काही ठिकाणी भलत्याचा ताबा https://jilhavarta.com/2024/02/16/kdmc/ https://jilhavarta.com/2024/02/16/kdmc/#respond Fri, 16 Feb 2024 15:19:03 +0000 https://jilhavarta.com/?p=73 कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 461 प्रकल्पबाधितांना मुख्यमंत्र्याच्या हस्ते नुकत्याच घरांच्या चाव्या देण्यात आल्या. त्यामुळे या बाधित लाभार्थ्यांची घराची प्रतीक्षा संपल्याचे बोलले जात होते मात्र प्रत्यक्षात अद्यापही त्यांच्या घराचे स्वप्न अपूर्णच …

The post केडीएमसीचा गलथान कारभार ,चाव्या मिळाल्या मात्र काही ठिकाणी भलत्याचा ताबा appeared first on JILHA VARTA - Jantecha Avaaz.

]]>
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 461 प्रकल्पबाधितांना मुख्यमंत्र्याच्या हस्ते नुकत्याच घरांच्या चाव्या देण्यात आल्या. त्यामुळे या बाधित लाभार्थ्यांची घराची प्रतीक्षा संपल्याचे बोलले जात होते मात्र प्रत्यक्षात अद्यापही त्यांच्या घराचे स्वप्न अपूर्णच राहिल्याच उघड झालंय . घराच्या चाव्या मिळाल्याने आनंदित झालेल्या लाभार्थ्यांनी मिळालेल्या घरांची पाहणी केली असता त्यांना धक्काच बसला .काही घरांमध्ये आधीच कोणीतरी राहत असल्याचे दिसून आले तर काही घरांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे त्यांना पाहायला मिळाले . त्यामुळे ही घरे देताना घरांचा सर्वे महापालिकेने केला नाही का ते मुख्यमंत्र्यांसमोर चाव्या देण्याचा दिखावा केला असा सवाल आता लाभार्थ्यांनी उपस्थित केला .

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या माध्यमातून ‘बीएसयूपी’ योजना राबवण्यात आली होती. महापालिका प्रशासनाने या योजनेच्या माध्यमातून सुमारे सात हजार घरं तयार केलेत यामधील सुमारे 1800 लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आले मात्र उर्वरित लाभार्थी पुरावा देऊ न शकल्यामुळे घरांचे वाटप तांत्रिक अडचणीत सापडले आहे . उर्वरित घरे राज्य सरकारच्या माध्यमातून प्रकल्प बाधितांना देण्याचा निर्णय घेण्यात आला . रिंगरोडसह 29 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पबाधितांना या योजनेतील घरांच्या चाव्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते नुकत्याच देण्यात आल्या. त्यामुळे रिंग रोड प्रकल्प मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली तर प्रकल्पबाधितांना देखील घरांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद होता. डोंबिवली पूर्वेकडील आंबेडकर नगर, कल्याण पश्चिमेकडील इंदिरानगर, उंबर्डे येथील बीएसओपी प्रकल्पात लाभार्थ्यांचे पुनर्वसन करण्यात आले . बरेच वर्षाच्या प्रतीक्षा नंतर चावा मिळाल्याने आनंदी झालेल्या लाभार्थ्यांनी संबंध ठिकाणी जाऊन घरांची पाहणी केली तेव्हा त्यांना धक्का बसला काही लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या घरांचा मध्ये आधीच कोणीतरी राहत असल्याचे निदर्शनास आले . तर काही लाभार्थ्यांच्या घरांची अवस्था अत्यंत दैन्य होते घरांच्या दरवाजा खिडक्या तुटलेल्या होत्या घरातली वायरिंग उखडून चोरी झालेली होती तर लिफ्ट देखील चोरी झालेल्या होत्या . कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज इंदिरानगर परिसरातील नागरिकांनी तर या लाभार्थ्यांना घरांचा ताबा घेण्यापासूनच विरोध केला . यामुळे या लाभार्थ्यांच्या आनंदावर अवघ्या काही तासात पुन्हा एकदा पाणी फिरले .लाभार्थ्यांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे संपर्क साधला असता प्रशासनाकडून याबाबत चौकशी करण्यात येईल असा आश्वासन लाभार्थ्यांना देण्यात आलंय . लाभार्थ्यांनी मात्र याबाबत संताप व्यक्त केलाय. आम्हाला चाव्या देताना महापालिकेने त्या घरांचा सर्वे केला नव्हता का ?कोणाचा तरी कब्जा असलेली तुटकी फुटकी घरे आमच्या माथी का मारली , मुख्यमंत्र्यांना दाखवण्यापुरता चाव्या देण्याचा कार्यक्रम केला का ? असा सवाल आता लाभार्थ्यांकडून केला जातोय.

The post केडीएमसीचा गलथान कारभार ,चाव्या मिळाल्या मात्र काही ठिकाणी भलत्याचा ताबा appeared first on JILHA VARTA - Jantecha Avaaz.

]]>
https://jilhavarta.com/2024/02/16/kdmc/feed/ 0 73
महापालिकेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा-सौरऊर्जा क्षेत्रातील भरीव कामगिरीबाबत ४था ग्रीन ऊर्जा व ऊर्जा संवर्धन पुरस्कार https://jilhavarta.com/2024/02/16/kalyan-dombivli-mahanagar-palika/ https://jilhavarta.com/2024/02/16/kalyan-dombivli-mahanagar-palika/#respond Fri, 16 Feb 2024 15:02:30 +0000 https://jilhavarta.com/?p=64 सौर उर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स कडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला यंदाचा ग्रीन ऊर्जा व ऊर्जा संवर्धन पुरस्कार देण्यात आलाय .नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटाट सेंटर येथे …

The post महापालिकेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा-सौरऊर्जा क्षेत्रातील भरीव कामगिरीबाबत ४था ग्रीन ऊर्जा व ऊर्जा संवर्धन पुरस्कार appeared first on JILHA VARTA - Jantecha Avaaz.

]]>

सौर उर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स कडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला यंदाचा ग्रीन ऊर्जा व ऊर्जा संवर्धन पुरस्कार देण्यात आलाय .नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटाट सेंटर येथे १२व्या ग्रीन एनर्जी समीतमध्ये इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला ग्रीन उर्जा व उर्जा संवर्धन पुरस्कार देवून सन्मानित केले.यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष होते .देशपातळीवर सौर उर्जा क्षेत्रात व महापालिकेच्या विविध विभागात उर्जा संवर्धन क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेवून संपूर्ण देशातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवड करण्यात आली आणि महापालिकेच्या वतीने विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी हा पुरस्कार स्विकारला.

व्हीओ :- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 2007 पासून महापालिका क्षेत्रातील नविन इमारतीवर सौर ऊर्जा संयत्रे आस्थापित करणे विकासकांना बंधनकारक केले आहे. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विद्युत विभागाने प्रभावी यंत्रणा तयार करुन प्रभावीपणे अंमलबजावणी केलेली आहे. 2007 ते 2021 या कालावधीत एकूण 1832 इमारतीवर 1 कोटी 8 लक्ष लीटर्स प्रती दिन क्षमतेचे सौर उष्ण जल संयंत्रे विकासकाकडून बसवण्यात आले आहे. त्यामुळे इमारतींमध्ये गिझरचा वापर न होता प्रती वर्ष 18 कोटी वीज युनिटची बचत होत आहे. 2021 पासून महानगरपालिकेने विकासकांना रुफ टॉप नेट मीटर सौर उर्जा निर्मिती करणारे प्रकल्प आस्थापित करणे बंधनकारक केले असून आजपर्यंत 119 इमारतीवर 2083 किलो वॅट क्षमतेचे रुफ टॉप नेट मीटर सौर ऊर्जा निर्मिती करणारे प्रकल्प विकासकाकडून आस्थापित करुन घेतल्याने प्रती वर्ष 30 लक्ष विज युनिट सौर ऊर्जा निर्मिती होत आहे.महानगरपालिकेने आधारवाडी येथील नविन प्रशासकीय इमारतीवर 25 किलो वॅट क्षमतेचे रुफ टॉप नेट मीटर सौर प्रकल्प कार्यान्वित आहे. तसेच प्रभागक्षेत्र कार्यालय व आयुक्त निवास स्थान येथे एकूण 10 इमारतीवर 160 किलो वॅट क्षमतेचे रुफ टॉप नेट मीटर सेंटर ऊर्जा निर्मिती प्रकल्प माहे फेब्रुवारी अखेरीस कार्यान्वित होणार आहे.ऊर्जा संवर्धन क्षेत्रात महानगरपालिकेने महापालिका निधी व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील जूने परंपरागत सोडीयम दिवे काढून उर्जा बचत करणारे एल.ई.डी पथदिवे बसविलेले आहेत. ऊर्जा संवर्धन क्षेत्रात महापालिकेच्या दोन्ही रंगमंदिरातील परंपरागत चिलर काढून ऊर्जा कार्यक्षम व ऊर्जा बचत करणारे चिलर व महापालिका कार्यालयामध्ये उर्जा बचत करणारे 28 वॅट क्षमतेचे सिलींग फॅन व एल.ई.डी लाईटस बसवून ऊर्जा संवर्धन क्षेत्रात सुध्दा भरीव कामगिरी केली आहे. महापालिकेने उंबर्ड, आयरे, कचोरे येथे प्रत्येकी 10 मेट्रीक टन क्षमतेचे वेस्ट टू एनर्जी प्रकल्प कार्यान्वित केले असून कच-या पासून वीज निर्मिती होत आहे. आधारवाडी येथे 2 टन क्षमतेचे बायोमास प्रकल्प कार्यान्वित केला असून स्लॉटर हाऊस मधील वेस्ट पासून वीज निर्मिती होत आहे. ऊर्जा संवर्धन व सौर ऊर्जा वापर याबाबत महानगरपालिकेने शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, मॅरेथॉन स्पर्धेतील स्पर्धक व नागरीकांमध्ये वेगवेगळया महोत्सवांमध्ये व मोठ्या रहिवासी सोसायटी येथे पथनाट्य व उर्जा संवर्धन गीतच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली शहरातील नागरीकांमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती केली आहे. या पुरस्कारामुळे महापालिकेच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

The post महापालिकेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा-सौरऊर्जा क्षेत्रातील भरीव कामगिरीबाबत ४था ग्रीन ऊर्जा व ऊर्जा संवर्धन पुरस्कार appeared first on JILHA VARTA - Jantecha Avaaz.

]]>
https://jilhavarta.com/2024/02/16/kalyan-dombivli-mahanagar-palika/feed/ 0 64
आमचे दिवस येतील…उद्धव ठाकरे यांनी शिंदेसेना अन् भाजपला दिला इशारा https://jilhavarta.com/2024/02/04/udhav-tahckrey/ https://jilhavarta.com/2024/02/04/udhav-tahckrey/#respond Sun, 04 Feb 2024 09:40:24 +0000 https://jilhavarta.com/?p=59 Uddhav Thackeray in Konkan | आम्ही तुमचे शत्रू नव्हतो, आजही नाहीत. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. तुमच्या पिलावळाने काम केले असते तर तुमच्यावर पक्ष फोडायची वेळ आली नसती, असा हल्ला …

The post आमचे दिवस येतील…उद्धव ठाकरे यांनी शिंदेसेना अन् भाजपला दिला इशारा appeared first on JILHA VARTA - Jantecha Avaaz.

]]>
Uddhav Thackeray in Konkan | आम्ही तुमचे शत्रू नव्हतो, आजही नाहीत. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. तुमच्या पिलावळाने काम केले असते तर तुमच्यावर पक्ष फोडायची वेळ आली नसती, असा हल्ला कोकणातून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.
आमचे दिवस येतील...उद्धव ठाकरे यांनी शिंदेसेना अन् भाजपला दिला इशारा

Follow us

सावंतवाडी, सिंधुदुर्ग, दि.4 फेब्रुवारी 2024 | शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणातून मोदी सरकार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. सावंतवाडी येथील सभेत त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी आमच्यासोबत येणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. त्यांना विविध प्रकारच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. परंतु थांबा…आमचेही दिवस येतील. तेव्हा हे सर्व व्याजसह पूर्ण फेडू. व्याजसह नाही तर चक्रवाढ व्याजसह फेडू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेला दिला.

The post आमचे दिवस येतील…उद्धव ठाकरे यांनी शिंदेसेना अन् भाजपला दिला इशारा appeared first on JILHA VARTA - Jantecha Avaaz.

]]>
https://jilhavarta.com/2024/02/04/udhav-tahckrey/feed/ 0 59
अमेरिकेने ज्याद्वारे इराणच्या जनरल कासिम सुलेमानींचा खात्मा केला ते प्रीडेटर ड्रोन भारताला मिळणार https://jilhavarta.com/2024/02/04/america-plane/ https://jilhavarta.com/2024/02/04/america-plane/#respond Sun, 04 Feb 2024 09:31:43 +0000 https://jilhavarta.com/?p=56 विवेक लाल यांनी भारत आणि अमेरिकेत झालेल्या अनेक संरक्षण करारात महत्वाची भूमिका निभावली आहे. यात ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट c-17 ग्लोबमास्टर, p-81 एण्टी- मरीन वॉरफेअर एअरक्राफ्ट आणि हार्पून मिसाईलचे करार यांचा समावेश …

The post अमेरिकेने ज्याद्वारे इराणच्या जनरल कासिम सुलेमानींचा खात्मा केला ते प्रीडेटर ड्रोन भारताला मिळणार appeared first on JILHA VARTA - Jantecha Avaaz.

]]>
विवेक लाल यांनी भारत आणि अमेरिकेत झालेल्या अनेक संरक्षण करारात महत्वाची भूमिका निभावली आहे. यात ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट c-17 ग्लोबमास्टर, p-81 एण्टी- मरीन वॉरफेअर एअरक्राफ्ट आणि हार्पून मिसाईलचे करार यांचा समावेश आहे.
अमेरिकेने ज्याद्वारे इराणच्या जनरल कासिम सुलेमानींचा खात्मा केला ते प्रीडेटर ड्रोन भारताला मिळणार

Predator droneImage Credit source: TV9MARATHI

Follow us

मुंबई | 4 फेब्रुवारी 2024 : भारताला अमेरिकेकडून खतरनाक प्रीडेटर ड्रोन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने या डीलला हिरवा कंदील दाखवला आहे. या कराराअंतर्गत एकूण 31 अत्याधुनिक ड्रोन मिळणार आहेत. या ड्रोन सोबत मिसाईल, लेझर बॉम्ब, आणि कम्युनिकेशन तसेच सर्व्हीसचे अन्य उपकरणे देखील मिळणार आहेत. गेल्यावर्षी जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला होता त्यावेळी या कराराची घोषणा केली होती. अमेरिकेच्या संसदेने मंजूरी दिल्यानंतर हा करार अखेर प्रत्यक्षात येणार आहे. या ड्रोनचा वापर सीमेवरील चीन आणि पाकिस्तानवर नजर ठेवण्यासाठी होणार आहे. या ड्रोनवर मिसाईल आणि स्मार्ट बॉम्ब देखील आहेत. त्यामुळे शत्रूच्या तळांवर हल्ले करणे सोपे होणार आहे. हा करार अस्तित्वात येण्यासाठी जनरल एटॉमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचे डॉ. विवेक लाल यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

The post अमेरिकेने ज्याद्वारे इराणच्या जनरल कासिम सुलेमानींचा खात्मा केला ते प्रीडेटर ड्रोन भारताला मिळणार appeared first on JILHA VARTA - Jantecha Avaaz.

]]>
https://jilhavarta.com/2024/02/04/america-plane/feed/ 0 56
पूनम पांडे हिच्या अडचणीत मोठी वाढ, मृत्यूची खोटी माहिती पसरवणे पडले महागात, थेट.. https://jilhavarta.com/2024/02/04/poonam-pandey/ https://jilhavarta.com/2024/02/04/poonam-pandey/#respond Sun, 04 Feb 2024 09:28:41 +0000 https://jilhavarta.com/?p=54 पूनम पांडे हिच्या विरोधात लोकांमध्ये मोठा संताप हा बघायला मिळतोय. लोक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पूनम पांडे हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. पूनम पांडे हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होताना …

The post पूनम पांडे हिच्या अडचणीत मोठी वाढ, मृत्यूची खोटी माहिती पसरवणे पडले महागात, थेट.. appeared first on JILHA VARTA - Jantecha Avaaz.

]]>
पूनम पांडे हिच्या विरोधात लोकांमध्ये मोठा संताप हा बघायला मिळतोय. लोक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पूनम पांडे हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. पूनम पांडे हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. फक्त पूनम पांडेच नाही तर तिच्या मॅनेजरच्या अडचणी वाढल्या आहेत.
पूनम पांडे हिच्या अडचणीत मोठी वाढ, मृत्यूची खोटी माहिती पसरवणे पडले महागात, थेट..

Follow us

मुंबई : अभिनेत्री पूनम पांडे हिचे निधन हे गर्भाशयातील कॅन्सरने झाल्याचे सांगितले गेले. पूनम पांडे हिच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताना दिसली. पूनम पांडे हिचे निधन झाल्याचे कळताच बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. फक्त हेच नाही तर अनेक चाहत्यांनी थेट पूनम पांडे हिच्या अंत्यदर्शनासाठी तिच्या मुंबईतील घराकडे धाव घेतली. पूनम पांडे हिचे निधन हे गर्भाशयातील कॅन्सरने झाल्याचे कळाल्यापासून लोकांमध्ये भितीचे वातावरण हे बघायला मिळाले. मात्र, मोठा संभ्रम देखील बघायला मिळाला.

पूनम पांडे हिने निधनाच्या चर्चांच्या तब्बल 24 तासांनंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत हे जाहिर केले की, आपण जिवंत आहोत. पूनम पांडे हिचा हा व्हिडीओ पाहून लोकांच्या डोक्यातून मुंग्याच निघाल्या. थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनेकांनी पूनम पांडे हिचा चांगलाच समाचार घेतला. बऱ्याच लोकांनी पूनम पांडे हिला बिनडोक म्हटले.

पूनम पांडे ही गेल्या काही महिन्यांपासून आपल्या निधनाची प्लनिंग करत असल्याचा हैराण करणारा खुलासा केला. पूनम पांडे हिनेच आपल्या खोट्या निधनाची बातमी पसरवल्याने लोकांनी थेट पूनम पांडे हिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. आता जर हिच्यावर कारवाई केली गेली नाही तर ही पुढे काहीही करू शकते, असे अनेकांचे म्हणणे आले.

The post पूनम पांडे हिच्या अडचणीत मोठी वाढ, मृत्यूची खोटी माहिती पसरवणे पडले महागात, थेट.. appeared first on JILHA VARTA - Jantecha Avaaz.

]]>
https://jilhavarta.com/2024/02/04/poonam-pandey/feed/ 0 54
पूनम पांडे हिच्या अडचणीत मोठी वाढ, मृत्यूची खोटी माहिती पसरवणे पडले महागात, थेट.. https://jilhavarta.com/2024/02/04/%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%a8%e0%a4%ae-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%a1%e0%a4%9a%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%a4/ https://jilhavarta.com/2024/02/04/%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%a8%e0%a4%ae-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%a1%e0%a4%9a%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%a4/#respond Sun, 04 Feb 2024 09:26:48 +0000 https://jilhavarta.com/?p=52 पूनम पांडे हिच्या विरोधात लोकांमध्ये मोठा संताप हा बघायला मिळतोय. लोक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पूनम पांडे हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. पूनम पांडे हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होताना …

The post पूनम पांडे हिच्या अडचणीत मोठी वाढ, मृत्यूची खोटी माहिती पसरवणे पडले महागात, थेट.. appeared first on JILHA VARTA - Jantecha Avaaz.

]]>
पूनम पांडे हिच्या विरोधात लोकांमध्ये मोठा संताप हा बघायला मिळतोय. लोक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पूनम पांडे हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. पूनम पांडे हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. फक्त पूनम पांडेच नाही तर तिच्या मॅनेजरच्या अडचणी वाढल्या आहेत.
पूनम पांडे हिच्या अडचणीत मोठी वाढ, मृत्यूची खोटी माहिती पसरवणे पडले महागात, थेट..

Follow us

मुंबई : अभिनेत्री पूनम पांडे हिचे निधन हे गर्भाशयातील कॅन्सरने झाल्याचे सांगितले गेले. पूनम पांडे हिच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताना दिसली. पूनम पांडे हिचे निधन झाल्याचे कळताच बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. फक्त हेच नाही तर अनेक चाहत्यांनी थेट पूनम पांडे हिच्या अंत्यदर्शनासाठी तिच्या मुंबईतील घराकडे धाव घेतली. पूनम पांडे हिचे निधन हे गर्भाशयातील कॅन्सरने झाल्याचे कळाल्यापासून लोकांमध्ये भितीचे वातावरण हे बघायला मिळाले. मात्र, मोठा संभ्रम देखील बघायला मिळाला.

पूनम पांडे हिने निधनाच्या चर्चांच्या तब्बल 24 तासांनंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत हे जाहिर केले की, आपण जिवंत आहोत. पूनम पांडे हिचा हा व्हिडीओ पाहून लोकांच्या डोक्यातून मुंग्याच निघाल्या. थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनेकांनी पूनम पांडे हिचा चांगलाच समाचार घेतला. बऱ्याच लोकांनी पूनम पांडे हिला बिनडोक म्हटले.

पूनम पांडे ही गेल्या काही महिन्यांपासून आपल्या निधनाची प्लनिंग करत असल्याचा हैराण करणारा खुलासा केला. पूनम पांडे हिनेच आपल्या खोट्या निधनाची बातमी पसरवल्याने लोकांनी थेट पूनम पांडे हिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. आता जर हिच्यावर कारवाई केली गेली नाही तर ही पुढे काहीही करू शकते, असे अनेकांचे म्हणणे आले.

The post पूनम पांडे हिच्या अडचणीत मोठी वाढ, मृत्यूची खोटी माहिती पसरवणे पडले महागात, थेट.. appeared first on JILHA VARTA - Jantecha Avaaz.

]]>
https://jilhavarta.com/2024/02/04/%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%a8%e0%a4%ae-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%a1%e0%a4%9a%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%a4/feed/ 0 52
एकनाथ शिंदे यांनी मुजोर अन् माजोर्डेपणा करणाऱ्यांना लगाम लावावा, कुणाचा खोचक सल्ला? https://jilhavarta.com/2024/02/04/%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a5-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%85/ https://jilhavarta.com/2024/02/04/%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a5-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%85/#respond Sun, 04 Feb 2024 08:59:20 +0000 https://jilhavarta.com/?p=40 ‘मला कल्पना नाही भुजबळांनी राजीनामा दिला की नाही दिला हे मला माहीत नाही. पण, एक नक्की आहे बाकी काय आंदोलन व्हायचं ते होत राहील परंतु शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड …

The post एकनाथ शिंदे यांनी मुजोर अन् माजोर्डेपणा करणाऱ्यांना लगाम लावावा, कुणाचा खोचक सल्ला? appeared first on JILHA VARTA - Jantecha Avaaz.

]]>
‘मला कल्पना नाही भुजबळांनी राजीनामा दिला की नाही दिला हे मला माहीत नाही. पण, एक नक्की आहे बाकी काय आंदोलन व्हायचं ते होत राहील परंतु शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जी अत्यंत घाणेरडी भाषा वापरली ती अजिबात समर्थनीय नाही.’
एकनाथ शिंदे यांनी मुजोर अन् माजोर्डेपणा करणाऱ्यांना लगाम लावावा, कुणाचा खोचक सल्ला?

https://youtube.com/watch?v=eLnPNBFZLvI%3Fautoplay%3D1%26modestbranding%3D1%26playsinline%3D1%26rel%3D0%26enablejsapi%3D1%26origin%3Dhttps%253A%252F%252Fwww.tv9marathi.com

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Feb 04, 2024 | 1:00 PM

वाशिम, ४ फेब्रुवारी, २०२४ : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांना वापरलेल्या भाषेवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, मला कल्पना नाही भुजबळांनी राजीनामा दिला की नाही दिला हे मला माहीत नाही. पण, एक नक्की आहे बाकी काय आंदोलन व्हायचं ते होत राहील परंतु शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जी अत्यंत घाणेरडी भाषा वापरली ती अजिबात समर्थनीय नाही. छगन भुजबळ हे मंत्री आहेत, त्यांना अशी भाषा वापरणं किंवा कोणत्याही व्यक्तीबद्दल अशी भाषा वापरणं हे चुकीचं आहे. लोकप्रतिनिधी इतकी गलिच्छ भाषा वापरत असेल तर एकनाथ शिंदेंनी बेलगाम झालेल्या आणि मुजोर, माजोर्डेपणा करणाऱ्या आमदारांना लगाम घालण्याची गरज आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी करत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय. तर पुढे त्या असंही म्हणाल्या, श्रीकांत शिंदेंना खरंच उपरती होत असेल तर श्रीकांत शिंदेंनी आपल्या वडिलांना सांगावं की तुमच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खालावत चालला आहे, जर तुमच्याकडे थोडी तरी लाज शिल्लक असेल तर दोषी कोण आहे ठरवा आणि राजीनामा द्यावा.

The post एकनाथ शिंदे यांनी मुजोर अन् माजोर्डेपणा करणाऱ्यांना लगाम लावावा, कुणाचा खोचक सल्ला? appeared first on JILHA VARTA - Jantecha Avaaz.

]]>
https://jilhavarta.com/2024/02/04/%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a5-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%85/feed/ 0 40
एकता कपूरच्या शोमध्ये सहभागी होणार अंकिता लोखंडेची सासूबाई? थेट रंजना जैन यांचे मोठे विधान https://jilhavarta.com/2024/02/04/%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%b9/ https://jilhavarta.com/2024/02/04/%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%b9/#respond Sun, 04 Feb 2024 08:56:20 +0000 https://jilhavarta.com/?p=36 अंकिता लोखंडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅस 17 मध्ये सहभागी झाली. मात्र, यावेळी दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसले. …

The post एकता कपूरच्या शोमध्ये सहभागी होणार अंकिता लोखंडेची सासूबाई? थेट रंजना जैन यांचे मोठे विधान appeared first on JILHA VARTA - Jantecha Avaaz.

]]>
अंकिता लोखंडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅस 17 मध्ये सहभागी झाली. मात्र, यावेळी दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसले. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामधील वाद वाढताना दिसला.
शितल मुंडे
शितल मुंडे | Updated on: Feb 04, 2024 | 2:22 PM
अंकिता लोखंडे हिची सासू आणि विकी जैन याची आई रंजना जैन या गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. बिग बाॅस 17 च्या घरात येत रंजना जैन यांनी चांगलेच धमाके केले.
अंकिता लोखंडे हिची सासू आणि विकी जैन याची आई रंजना जैन या गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. बिग बाॅस 17 च्या घरात येत रंजना जैन यांनी चांगलेच धमाके केले.

The post एकता कपूरच्या शोमध्ये सहभागी होणार अंकिता लोखंडेची सासूबाई? थेट रंजना जैन यांचे मोठे विधान appeared first on JILHA VARTA - Jantecha Avaaz.

]]>
https://jilhavarta.com/2024/02/04/%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%b9/feed/ 0 36